व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : फोर व्हिलर गॅरेज सुरू करून चांगला व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवत, बनावट बिले सादर करून तब्बल ११ लाख ७९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मधुकर संतु गाडेकर (वय ३७, रा. मारसावळी, ता. फुलंब्री) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांनी व त्यांचा भाऊ शिवाजी गाडेकर यांनी मे २०२५ मध्ये पुणे येथे फोर व्हिलर गॅरेज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गावातील संतोष रंगनाथ पाटील (गोराडे, रा. वाघोली, पुणे)
₹100
याने विमाननगर येथे गॅरेजसाठी जागा उपलब्ध करून देत मशिनरी व साहित्य चेन्नईहून आणून देण्याचे म आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवत गाडेकर बंधूंनी बँकेकडून २५.५० लाखांचे व्यवसाय कर्ज घेतले तसेच सोने तारण ठेवून तीन लाख रुपये उभे केले. संतोष पाटील झाले.
याच्या सांगण्यावरून विविध टप्प्यांत त्याच्या खात्यावर आरटीजीएस, फोन पे व रोख स्वरूपात एकूण १९ लाख ८४ हजार ८०० रुपये दिले.
दरम्यान, बसविण्यात गॅरेजमध्ये आलेल्या मशिनरी व साहित्याची बिले मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर जानेवारी २०२६ मध्ये संबंधित कंपन्यांकडे चौकशी केली असता ६ लाख १४ हजार रुपयांचे दाखवलेले बिल प्रत्यक्षात सुमारे २.५० लाखांचे असल्याचे समोर आले. पुढील तपासात संपूर्ण साहित्याची किंमत फक्त ५ लाख ८१ हजार रुपये असल्याचे निष्पन्न
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions